{
  "village_code": "270400090041850000",
  "village_name": "येवता",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:54:11Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबक्षीस पत्र लिहुन देणार- वच्छला जनार्धन कावरे यांनी बक्षिसपत्र लिहुन घेणार-विजय जनार्धन कावरे रा.येवता यांना आपल्या स्वतःच्या मालकीच्या व ताब्यातील गट क्रमांक- 346 मधील 0.67 हे.आर शेतजमिनीवरील असलेला 100 नये पैसे हिस्सा दुय्यम निबंधक कार्यालय चिखली यांचेकडील दस्त क्रमांक -8105 /2026 दिनांक- 24/09/2026 नुसार बक्षीस पत्र नुसार बक्षीस दिला आहे.",
  "talathi": "संजय विश्वासराव डुकरे"
}
