{
  "village_code": "270400090041860000",
  "village_name": "बेराळा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:32:31Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे बेराळा येथील खातेदार परमानंद हरिभाऊ वतपाळ यांची गट क्रमांक 219 मध्ये लागवडीयोग्य 1.99 व पो.ख.०.01 अशा प्रकरे शेत जमीन असून त्यांचे ७/१२ वर परमेश्वर हरिभाऊ असे चुकीचे नाव आले आहे .इतर दस्त ऐवज आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला ,भालगाव शिवार येथील ७/१२ वर परमानंद हरिभाऊ वतपाळ असे नाव आहे .मौजे बेराळा येथील ७/१२ वर इतर दस्त ऐवज प्रमाणे परमानंद हरिभाऊ वतपाळ असे नाव दुरुस्त करण्याकरिता प्रतीज्ञालेख क्र.२६५००३९८३१२६८२००९५८१९६,आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणे ७/१२ वर दुरुस्ती करण्यात येत आहे.",
  "talathi": "शारदा संतोष पवार"
}
