{
  "village_code": "270400090041880001",
  "village_name": "कोलारा भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:19Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली.\nलिहून देणार : कोनीका शंकर चव्हाण रा. कोलारा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8783 दिनांक 22/10/2026 प्रमाणे पूर्वीचे 10,00,000 व नवीन 15,00,000 अशी एकूण रक्कम रुपये 2500000/- पंचवीस लाख कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था चिखलीस यांचेकडील पत्र क्रमांक 337/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे"
}
