{
  "village_code": "270400090041930000",
  "village_name": "कवठळ",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:04Z",
  "surveys": [
    "35",
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , गांगलगाव\nलिहुन देणार : पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे रा. कवठळ गट नंबर/ सर्वे नंबर 35, 55 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , गांगलगाव यांचे कडील दस्त क्रमांक 03. दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष सखराम वाकोडे"
}
