{
  "village_code": "270400090041940000",
  "village_name": "चंदनपूर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1912,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:55Z",
  "gone_at": "2026-11-04T06:37:49Z",
  "surveys": [
    "148",
    "151"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवशंभु अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी मर्या चिखली\nगहाणखत लिहुन देणार : संतोष पुंडलिक गावंडे रा. चंदनपूर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8306-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148, 151 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष सखराम वाकोडे"
}
