{
  "village_code": "270400090041940000",
  "village_name": "चंदनपूर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:55Z",
  "gone_at": "2026-11-04T06:37:49Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : चिखली तालुका नागरी सह.पतसंस्था म. चिखली .\nलिहून घेणार : मदन प्रतापसिंग इंगळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : प्रमाणे मदन प्रतापसिंग इंगळे यानी चिखली तालुका नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र नं 467 यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1634\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रक्र.212/दि.9/3/2026 दाखला दिलेवरुन तसेच रिलीज डीडदस्त क्र. 8168दि.25/9/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष सखराम वाकोडे"
}
