{
  "village_code": "270400090041990000",
  "village_name": "रोहडा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:42:56Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nउषा सुखदेव इंगळे रा. रोहडा(खाता क्रमांक2034) गट/सर्व्हे क्रमांक68, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमंदोदरी नामदेव परीहार , (खाता क्रमांक :-2529)गट/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7091 दिनांक 14/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.विनंती अर्जानुसार फेरफार घेण्यात आला .",
  "talathi": "बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे"
}
