{
  "village_code": "270400090042010000",
  "village_name": "देऊळगांव धनगर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:26:58Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविहिरीची नोंद - विनोद एकनाथ चेके रा देऊळगाव धनगर हे दिनांक 18/4/2026 रोजी मयत झाले असून मौजे देऊळगाव धनगर शिवारात गट.न.139 मध्ये यांच्या नावाने एक विहीर असून त्यांचे वारस शारदा विनोद चेके व संचित विनोद चेके हे असून शारदा विनोद चेके व संचित विनोद चेके यांच्या नावाने विहिरीची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "वैशाली कैलास गवई"
}
