{
  "village_code": "270400090042020000",
  "village_name": "कोनड",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:11:40Z",
  "surveys": [
    "124",
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : दि मराठा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा रजि नं 376 शाखा बुलडाणा , बुलढाणा\nलिहुन देणार : भगवान अण्णा चव्हाण सहकर्जदार ज्योती दत्तात्रय उबाळे व अक्षय राजु वरगणे रा. कोनड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 7640 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- ( पंच्याहत्तर लाख रुपये ) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 124, 125, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान अण्णा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वासंती विठठलराव वानखेडे"
}
