{
  "village_code": "270400090042040000",
  "village_name": "मंगरुळ प्र.खेर्डा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4367,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:37:26Z",
  "surveys": [
    "301",
    "334"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा चिखली\nगहाणखत लिहुन देणार : जितेंद्र लक्ष्मण बोर्डे ,सचिन लक्ष्मण बोर्डे रा. मंगरुळ प्र.खेर्डा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8983-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301, 334 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र लक्ष्मण बोर्डे ,सचिन लक्ष्मण बोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 272000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लाखन श्रीकृष्ण जाधव"
}
