{
  "village_code": "270400090042080000",
  "village_name": "अंचरवाडी भाग 1",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2625,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:00:41Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जागृती महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी म. चिखली र.नं. ४५२ जि.बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : भगवान भीमराव परिहार रा. अंचरवाडी भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8446-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान भीमराव परिहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मंगला भीमराव परिहार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अनिल भगवान बोंद्रे"
}
