{
  "village_code": "270400090042100000",
  "village_name": "भरोसा भाग 1",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3883,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:49Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांगलगांव\nगहाणखत लिहुन देणार : प्रताप रामचंद्र गाडेकर रा. भरोसा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8691-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 444315.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप रामचंद्र गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 444315.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली जगदीश मगर"
}
