{
  "village_code": "270400090042100001",
  "village_name": "भरोसा भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:26Z",
  "gone_at": "2026-11-02T14:41:12Z",
  "surveys": [
    "491"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nज्ञानदेव संपत कोल्हे रा. भरोसा भाग 2(खाता क्रमांक121) गट/सर्व्हे क्रमांक491, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअलका राजेंद्र तरमळे , (खाता क्रमांक :-9)गट/सर्व्हे क्रमांक 491 लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8963 दिनांक 17/12/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सीमा रामकृष्ण सुरुशे"
}
