{
  "village_code": "270400090042110000",
  "village_name": "असोला प्र.खेर्डा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3059,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:34:57Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : विठ्ठल पार्वती अर्बन को.ऑप.क्रे,सो.म.मेरा खुर्द\nलिहून घेणार : सुरेश नरसिंग चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : प्रमाणे सुरेश नरसिंग चव्हाण यानी विठ्ठल पार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म मेरा खुर्द र नं 466 ता चिखली जि बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2850\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असेद दस्त क्र.8677 दिनांक 16/102026 दुय्यम निबंधक चिखली नुसार सुरेश नरसिंग चव्हाण यांनी 200000.00 रु.कर्जाची परतफेड केली.त्यावरून अधिकार अभिलेखामध्ये बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "विजय सुखदेव खरात"
}
