{
  "village_code": "270400090042120000",
  "village_name": "मेरा खु.",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:14Z",
  "surveys": [
    "65",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार राजेंद्र मधुकर काळे यांच्या प्रतिज्ञालेख आणि विनंती अर्जानुसार\nमौजे मेरा खुर्द येथील गट क्र. 65 क्षेत्र 0.59 हे आर + 0.02 हे आर पो ख आणि गट क्र 78 मध्ये क्षेत्र 0.29 हे आर + 0.01 पो ख\nया दोन्ही गटामध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 नुसार\nलक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत रुख्मिनी राजेंद्र काळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून जोडण्यात आले.",
  "talathi": "शेख बिसमिल्ला शेख हैदर"
}
