{
  "village_code": "270400090042140001",
  "village_name": "मेरा बु. भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-03-27",
  "objection_until": "2026-04-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:23Z",
  "surveys": [
    "409",
    "414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/03/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी , दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली यांचे पत्र जावक क्रमांक वि.व.अ./कर्जवसुली/552 ते 553 दिनांक 23 मार्च 2026 रोजी च्या पत्रानुसार, दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली शाखा साखरखेर्डा बँकेचा जप्ती बोजाची नोंद अभिमन्यु तेजराव खरात यांचे मौजे मेरा बु. भाग 2 येथील गट क्रमांक 409 क्षेत्र 1.25 हे.आर, व गट क्रमांक 414 क्षेत्र 0.40 हे.आर. वर घेण्यात आली.",
  "talathi": "लाखन श्रीकृष्ण जाधव"
}
