{
  "village_code": "270400094040700000",
  "village_name": "चिखली भाग 1",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 28119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:16:40Z",
  "surveys": [
    "160/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nभगवान गोपाळा खवसे (मयत) यांचे वारस :- निखील विष्णु खवसे ,पुष्पा विष्णु खवसे ,यादव भगवान खवसे - - -रा. चिखली भाग 1(खाता क्रमांक3693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7685 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभगवान कचरु बनपुरे , (खाता क्रमांक :-19665)गट/सर्व्हे क्रमांक 160/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1063 दिनांक 30/07/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nप्रतिज्ञालेख करुन देणार :- यादव भगवान खवसे रा. चिखली\nसदर खरेदीखत भगवान गोपाळा खवसे यांनी करुन दिले असुन आज रोजी 7/12 रेकॉर्डला सदर खरेदीखताची नोंद यादव भगवान खवसे यांचे उपलब्ध असलेल्या क्षेत्रामधुन करण्याची हरकत नसुन पुर्णत: संमती आहे असे सदर प्रतिज्ञालेखाद्वारे स्पष्ट केले आहे.सदर प्रतिज्ञालेख हा वि.तहसिलदार साहेब चिखली यांचे कडील प्रतिज्ञापत्र क्र.2650039831268200956455 दिनांक 09/10/2026 प्रमाणे स्पष्ट केले आहे.",
  "talathi": "अनिरूद्ध भास्करराव खेडेकर"
}
