{
  "village_code": "270400094040700001",
  "village_name": "चिखली भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:21:43Z",
  "surveys": [
    "228/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nव्यवहार :- इतर अधिकारात विंधन विहीर (बोअरवेल) व विहीरी ची नोंद.\nअर्जदार :- लिला गोविंद महाजन रा. चिखली यांनी म.ऐतेबार म.गफफार यांचे कडुन दुय्यम निबंधक चिखली यांचे कडील दस्त क्र.6136 दिनांक 10/07/2024 नुसार मौजे चिखली भाग 2 मधील सर्व्हे नं. 228/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्रफळ 1.31 हे.आर. जमीनी मधील 1 विंधन विहीर (बोअरवेल) यातील पुर्ण 100 पैसे (16 आणे ) हिस्सा खरेदीखता प्रमाणे घेतला आहे.सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "योगेश प्रल्हादराव भुसारी"
}
