{
  "village_code": "270400094040700001",
  "village_name": "चिखली भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12950,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:38:31Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसिलदार चिखली यांचे न्यायालया समक्ष.\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.-59/चिखली/57/2025-2026\nआदेश दिनांक : 13/08/2026\nअर्जदार :- वंदना विजय करंजे रा. चिखली जि. बुलडाणा\nवरील आदेशान्वये व अर्जदार यांचे अर्जावरुन मौजे चिखली भाग-2 मधील सर्व्हे क्र. 202 मध्ये खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे-\nमौजे चिखली भाग- 2 मधील स.नं. 202 मधील खातेदार वंदना विजय करंजे यांनी खरेदीखताप्रमाणे घेतलेल्या 93.00 चौ.मी.क्षेत्राची ऑनलाईन 7/12 ला दुरुस्ती करण्यात आली.\nसदर दुरुस्ती हि महाराष्ट्र जमीन महसूल अधियिम 1966 चे कलम 155 लेखन प्रमाद दुरुस्ती अन्वेय गांव नमुना 7 मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "योगेश प्रल्हादराव भुसारी"
}
