{
  "village_code": "270400100042210000",
  "village_name": "गिरडा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1702,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:46:16Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.कुळकायदा/टिएनसी -19/गिरडा /41/2025-26\nआदेश दिनांक : 29/09/2026\nअध्यक्ष शेतजमिन न्यायाधिकरण तथा तहसिलदार बुलडाणा यांचे रा.प्र.क्र.कुळकायदा/टी.एन.सी-19/गिरडा/41/2025-26 दि.29/09/2026 चे आदेशानुसार मौजे गिरडा येथील गट नं 16 च्या इतर अधिकारात ओंकार राघो चांभार यांचे नावाची साधे कुळाची नोंद वरील आदेशान्वये कमी करण्यात आली.",
  "talathi": "माधुरी रविंद्र हळदे"
}
