{
  "village_code": "270400100042300000",
  "village_name": "उमाळा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:43:46Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार :- दि.26/05/2008 रोजी दस्त क्र.391 नुसार श्रीमती कस्तुराबाई दगडूबा पन्हाळे रा.देऊळघाट यांनी मौजे उमाळा येथील गट न.144 मधील 1.16आर शेती नीता सर्जेराव पाटील रा.सावरगाव डुकरे ता.चिखली यांना विक्री केली. सदर जमिनीमध्ये असलेल्या नवीन विहिरीतील 25 पैसे व जुन्या विहिरीतील 42 पैसे पाणी घेण्याच्या हिस्सासह विक्री केली.",
  "talathi": "कैलास हिरालाल कुठंबरे"
}
