{
  "village_code": "270400100042300000",
  "village_name": "उमाळा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:43:46Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार :- मौजे उमाळा शिवार गट न.29मध्ये फेरफार क्र.2099 नुसार घेतलेला विहिरीतील हिस्सा बाबत फेरफार हा डीगांबर सुपडा लवंगे यांनी त्यांचे अभोडा येथील गट न.29 मध्ये असलेल्या विहिरीमध्ये व बोअरवेल मध्ये असलेला 100 पैसे हिस्यापैकी त्यांचा मुलगा दशरथ डीगांबर लवंगे यांना विहिरीमध्ये 24 पैसे व बोअरवेल मध्ये 24 पैसे हिस्सा बक्षीस पत्राने करून दिला होता. सदर फेरफार चुकीने उमाळा येथे घेण्यात आला आहे.तो फेरफार अभोडा येथे घेण्या ऐवजी तो उमाळा येथे घेण्यात आला आहे.तो.चुकीचा आहे.तो रद्द करण्यात यावा.",
  "talathi": "कैलास हिरालाल कुठंबरे"
}
