{
  "village_code": "270400100042310000",
  "village_name": "दहीद बु.",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3545,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:53:25Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक गंगा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी लि. बुलडाणा र. नं. 365\nगहाणखत लिहुन देणार : जनार्धन पुंडलिक गावंडे रा. दहीद बु. यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9026-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन पुंडलिक गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुणा भगवानराव सोनवणे"
}
