{
  "village_code": "270400100042310000",
  "village_name": "दहीद बु.",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3546,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:53:25Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आरटीएस-64/दहीद बु/09/2022-23\nआदेश दिनांक : 10/07/2026\nवि उपविभागीय अधिकारी साहेब बुलढाणा यांचे रा.प्र.क्र.आरटीएस-64/दहीद बु/09/2022-23 दि.10/07/2026 चे आदेशानुसार व वि तहसिलदार साहेब बुलढाणा यांचे क्र.कावि/अ.का.सा./1097/2026 दि. 17/09/2026 चे पत्रानुसार मौजे दहीद बु येथील गट नं.305 मध्ये वि तहसिलदार साहेब बुलढाणा यांचे रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/दहीद बु/05/2018-19 दि. 25/05/2022 चा आदेश रद्द करण्यात येऊन बबन एकनाथ जाधव यांचे नावे असलेली 0.8600 हे.आर क्षेत्रापैकी 0.2300 हे.आर क्षेत्र कमी करुन भरत त्र्यंबक शेळके यांचे नावे 0.0900 हे.आर एकूण 0.9100 हे.आर , शरद त्र्यंबक शेळके यांचे नावे 0.0900 हे.आर एकूण 0.9000 हे.आर व देवराव धोंडीबा शेळके व विनोद दिनकर शेळके यांचे नावे 0.0500 हे.आर क्षेत्राची दुरुस्ती वरील आदेशाप्रमाणे करण्यात आली.",
  "talathi": "अरुणा भगवानराव सोनवणे"
}
