{
  "village_code": "270400100042340000",
  "village_name": "आंभोडा",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3333,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:42:45Z",
  "gone_at": "2026-11-02T14:52:46Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा क्रेंद्रीय सहकारी बॅक म.बुलडाणा शाखा बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गणेश पांडुरंग पवार ,लताबाई पांडुरंग पवार ,सपना पांडुरंग पवार रा. आंभोडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8606-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश पांडुरंग पवार ,लताबाई पांडुरंग पवार ,सपना पांडुरंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास हिरालाल कुठंबरे"
}
