{
  "village_code": "270400100042380000",
  "village_name": "हतेडी बु.",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:03:52Z",
  "surveys": [
    "228",
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : ग्राम सेवा सो हतेडी बु\nलिहुन घेणार : संतोष शामराव पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 229 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा ता.ग. अध्यक्ष सेवा सह सोसा हतेडी बु र न 407 यास दुर्गाबाई दौलत यांनी गट नं 228, 229 मधील हिस्याची जमीन गहाण देऊन रु 25,000/ कर्ज घेतले. दि. 7/3/99. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय मुक्ताराम सावळे"
}
