{
  "village_code": "270400100042390000",
  "village_name": "जांभरुण",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:51:58Z",
  "surveys": [
    "35/36/37/38/238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : एकता नागरी सहकारी पतसंस्था म.बुलढाणा शाखा बुलढाणा\nलिहून देणार : आसिया अंजुम शेख चांद रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8657 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/36/37/38/238 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एकता नागरी सहकारी पतसंस्था म.बुलढाणा शाखा बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल पांडुरंग सुरडकर"
}
