{
  "village_code": "270400100042400000",
  "village_name": "कोलवड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:45:28Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:- रोडू मारोती जाधव व एकनाथ मारोती जाधव यांनी दस्त क्र.८३८अन्वये दिनांक 19/04/1971 रोजी गट न 18 मधील त्यांची 0.19 आर.शेतजमीन खंडू बळवंता जाधव व देवराव बळवंता जाधव यांना विक्री केली त्यानंतर खंडू बळवंता जाधव यांनी दस्त क्र १०२१ दिनांक 28/05/19८५ रोजी भगवान हरिभाऊ जाधव यांना गट न 18 मधील आपल्या हिस्स्याची 0.09 आर जमीन विक्री केली व दस्त क्र २३४ दिनांक 26/12/1991 रोजी देवराव बळवंता जाधव यांनी आपल्या हिस्स्याची गट न 18 मधील 0.09 आर शेतजमीन भगवान हरिभाऊ यांना विक्री केली .आजरोजी गट न 18 मध्ये सदर देणार खंडू बळवंता जाधव व देवराव बळवंता जाधव हे मृत्य पावले मुळे खालील वारस समाविष्ट झाल्यामुळे खालीलप्रमाणे गट न 18 चे आज रोजीचे क्षेत्रफळ 0.17 आर असल्यामुळे सदर रजिस्टर खरेदी खताद्वारे संपूर्ण 0.17 आर क्षेत्र खालीलप्रमाणे भगवान हरिभाऊ जाधव यांचे नावे करण्यात आले.\nकांताबाई कोंडुबा जाधव ,गणेश कोंडुबा जाधव ,दिनकर रोडुबा जाधव ,नंदा प्रकाश चव्हाण ,प्रमिला तायराम वाघ ,भगवान हरिभाऊ जाधव ,भानुदास एकनाथ जाधव ,भारती योगेश बावणे ,योगेश कोंडुबा जाधव ,रासकोरबाई एकनाथ जाधव ,वामन रोडुबा जाधव ,वालंबाबाई हरी जाधव ,शंकर एकनाथ जाधव ,शेवंताबाई रोडुबा जाधव ,श्रीराम एकनाथ जाधव ,सुभाष रोडुबा जाधव ,सोनी मारोती जाधव - - -रा. कोलवड(खाता क्रमांक360) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभगवान हरीभाऊ जाधव , (खाता क्रमांक :-292)गट/सर्व्हे क्रमांक 18 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बुलढाणा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1021 दिनांक 28/05/1985 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली व दस्त क्र २३४ दिनांक 26/12/1991 प्रमाणे रुपये १०००० घेऊन 0.09 आर असे दोन्ही खरेदी मिळून 0.18 आर आज रोजीचे तेच 0.17 आर सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दुर्गा जगदिश शेवाळे"
}
