{
  "village_code": "270400100042400000",
  "village_name": "कोलवड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4898,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:45:28Z",
  "surveys": [
    "13",
    "138",
    "139",
    "14",
    "16",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,बुलडाणा यांच्या न्यायालय नियमित दिवाणी दावा क्र.124/2016/05/02/2024\nआदेश दिनांक : 05/02/2024च्या आदेशाप्रमाणे लक्ष्मण शामराव जाधव यांचे वरील दिवाणी दावा क्र.124/2016/05/02/2024\nनुसार मौजे कोलवड येथील गट न 138 ,139,13,14,16,17 मधील लक्ष्मण शामराव जाधव यांच्या सामायिक मालकीच्या अलका नंदकिशोर लोखंडे,उषा साहेबराव बरडे,उषा सुमंथा सिरसाठ ,कविता सुभाष काकडे,दगडु शामराव जाधव,निलेश शेनफड जाधव,रविंद्र शेणफड जाधव,लिलाबाई शेणफड जाधव,साहेबराव शामराव जाधव यांच्या शेतातील त्यांचा हिस्सा वरील आदेशामध्ये नमूद क्षेत्रानुसार -138 -0.08 आर,139-0.14 आर ,13 - 0.04 आर ,14 - 0.03 आर ,16 -0.025 ,17-0.03 प्रमाणे त्यांच्या नावे दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "दुर्गा जगदिश शेवाळे"
}
