{
  "village_code": "270400100042400000",
  "village_name": "कोलवड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:06:46Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र /\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11 /2026 उषा रामराव जाध यांनी अर्ज दिला की ,रामराव बंडुजी जाधव हे 08/11/2020 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.14/10/2013 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 280 -\nराजकोरबाई रामराव जाधव (खाता क्रमांक :-1908)शेती क्षेत्र 0.56 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.22 आर.चौ.मी\nखुशाल रामराव जाधव (खाता क्रमांक :- 1909 )शेती क्षेत्र 0.55 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.21 आर.चौ.मी\nउषा रामराव जाधव (खाता क्रमांक :- 1910 )शेती क्षेत्र 0.55 आर .चौ मी.पोटखराब क्षेत्र 0.21 आर.चौ मी\nदुय्यम निंबधक बुलढाणा जिल्हा बुलडाणा यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 5241 दिनांक 14/10/2013 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nहितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि. 06/10/2026\nफेरफार नोंद निर्गतीचा दि.",
  "talathi": "दुर्गा जगदिश शेवाळे"
}
