{
  "village_code": "270400100042410000",
  "village_name": "सागवन",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 21116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:16:10Z",
  "surveys": [
    "249/1/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 ज्योती विनायक देवचे यांनी अर्ज दिला की कै. विनायक जगन्नाथ देवचे हे 09/03/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.11/04/2023 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 249/1/31 - ज्योती विनायक देवचे (खाता क्रमांक :-10717) बिगरशेती क्षेत्र 1.8375 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी दुय्यम निंबधक अकोला जिल्हा अकोला यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 1956 दिनांक 11/04/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गा जगदिश शेवाळे"
}
