{
  "village_code": "270400100042410000",
  "village_name": "सागवन",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 21120,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:02:16Z",
  "surveys": [
    "168/3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गंगा अर्बन क्रेडीट कोऑप सोसायटी म बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गणेश अजाबसिंग राजपुत रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9041-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/3/3 क्षेत्र 2.3553 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अजाबसिंग राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गा जगदिश शेवाळे"
}
