{
  "village_code": "270400100042420000",
  "village_name": "सुंदरखेड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 19733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:23Z",
  "surveys": [
    "52/9/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्रमांक आर.टी.एस.-64/सुंदरखेड/71/2025-2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा.तहसिलदार साहेब राजस्व प्रकरण क्रमांक आर.टी.एस.-64/सुंदरखेड/71/2025-2026 आदेश पारित दिनांक.18/08/2026 च्या आदेशांनुसार मौजे सुंदरखेड येथील गट क्रमांक प्लॉट क्रमांक 52/9/19 वरील खातेदार शेषराव सोयाजी सावळे या नावाऐवजी शेषराव सोमाजी सावळे असे नाव दुरुस्ती करण्यात आली,करीता आदेशाचा फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "विकास भारतकुमार कस्तुरे"
}
