{
  "village_code": "270400100042420000",
  "village_name": "सुंदरखेड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 19734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:23Z",
  "surveys": [
    "85/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुलडाणा\nलिहून देणार : धनराज बळीराम बोबडे रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8838 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भारतकुमार कस्तुरे"
}
