{
  "village_code": "270400100042420000",
  "village_name": "सुंदरखेड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 19741,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:23Z",
  "surveys": [
    "53/95/96/2/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महीला नागरी सहकारी बँक मर्या बुलडाणा शाखा बुलडाणा ता जि बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गजानन राजाराम इंगळे रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9035-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/95/96/2/14 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन राजाराम इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भारतकुमार कस्तुरे"
}
