{
  "village_code": "270400100042510000",
  "village_name": "भादोला",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 8382,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:05:28Z",
  "surveys": [
    "445"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. भादोला र. नं. 330 ता. जि. बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : रमेश वामन ठेंग रा. भादोला यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8636-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश वामन ठेंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद शेषराव चिंचोले"
}
