{
  "village_code": "270400100042520000",
  "village_name": "माळविहीर",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:58:13Z",
  "surveys": [
    "238/4/2/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा बुलडाणा\nलिहून देणार : विनोद अशोक धुड रा. माळविहीर यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8684 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3176000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/4/2/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भारतकुमार कस्तुरे"
}
