{
  "village_code": "270400100042550000",
  "village_name": "येळगांव",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 19423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-05-18",
  "objection_until": "2026-06-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:04Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/05/2026\nलिहून घेणार : स्व.रामभाउजी लिंगाडे नागरी सहकारी पंतसंस्था म.बुलडाणा\nलिहून देणार : सतीष साहेबराव गायकवाड व इतर रा.अजिसपुर\nसाहेबराव पुंडलिक गायकवाड (मय्यत) यांनी मौजे येळगाव येथील गट न.321 क्षेत्र 1.01 हे.आर जमिनीवर स्व.रामभाउजी लिंगाडे नागरी सहकारी पंतसंस्था म.बुलडाणा कडून 100000 रु.कर्ज घेतले दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 1994 दिनांक 22/04/2010 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321 क्षेत्र 1.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक 29/26 दिनांक 14/05/2026\nदिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र श्रीरंग किलबिले"
}
