{
  "village_code": "270400100042550000",
  "village_name": "येळगांव",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 19797,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:04Z",
  "surveys": [
    "437/5/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-शेंबा ता. नांदुरा जि.बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गणेश मनोहर इंगळे रा. येळगांव यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8973-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437/5/16 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मनोहर इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र श्रीरंग किलबिले"
}
