{
  "village_code": "270400100042570000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1275,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:01:04Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा क्रेद्रीय सह बॅक म.बुलडाणा ता.जि.बुलडाणा, शाखा जिल्हा परिषद बुलढाणा 84\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत रामेश्वर एकडे रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8541-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 1.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रामेश्वर एकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद शेषराव चिंचोले"
}
