{
  "village_code": "270400100042610000",
  "village_name": "वरवंड",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5309,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:00:52Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/07/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आरटीएसक्र -64 /वरवंड /196/2024-25\nआदेश दिनांक : 25/06/2026 अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा,यांच्या आदेश रा.प्र.क्र.आरटीएसक्र -64 /वरवंड /196/2024-25 आदेशानुसार मौजे वरवंड येथील गटन.119 क्षेत्र 3.87 हे.आर.मध्ये अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचा आरटीएस59/वरवंड/122 /2022 23 दि.29/04/2025 आदेश रदद करण्यात येतो .असे नमूद केले असून त्याप्रमाणे गटन.119 मध्ये आदेशानुसार पुर्वस्थिती कायम करण्यात येत आहे. आदेशानुसार नोद घेतली .",
  "talathi": "रंजना विनायक पाटील"
}
