{
  "village_code": "270400100042810000",
  "village_name": "माळवंडी",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:07:22Z",
  "surveys": [
    "335"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nलिहुन घेणार : मां जिजाऊ अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी ली, बुलडाणा , र . नं. 389 शाखा धाड\nलिहुन देणार : एकनाथ त्र्यंबक खोरे रा. माळवंडी गट नंबर 335 यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 2575 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ त्र्यंबक खोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय फकिरा राऊत"
}
