{
  "village_code": "270400100042810000",
  "village_name": "माळवंडी",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:07:22Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तहसील चौक बुलडाणा\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर देविदास चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तहसील चौक बुलडाणा (पूर्वीचे नाव स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बुलडाणा ) यांचा ज्ञानेश्वर देविदास चव्हाण यांचे नावे रुपये 32,000 चा बोजा. - 1656 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. ०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय फकिरा राऊत"
}
