{
  "village_code": "270400100042810000",
  "village_name": "माळवंडी",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:58:01Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा र न ३४४ शाखा दुधा\nलिहून घेणार : विजय दशरथ टेकाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : प्रमाणे विजय दशरथ टेकाळे यानी शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा र न ३४४ शाखा दुधा ता जी बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3096\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र. ८९४१ दि. २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय फकिरा राऊत"
}
