{
  "village_code": "270400100042860000",
  "village_name": "मासरुळ",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:58:52Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि. शाखा मासरूळ\nलिहून घेणार : दिपक सुधाकर देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : दिनांक 18/03/2024 रोजी शिवशक्ती अर्बन को ऑफ क्रेडीट सोसा म बुलडाणा चा दिपक सुधाकर देशमुख यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 5912\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जा.क्र.459/410-2026 दिनांक-21/10/2026व दुय्यम निंबधक बुलडाणा यांचे रिलीज डीड दस्त 8865/2026 दिनांक-22/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप प्रभाकर शहागडकर"
}
