{
  "village_code": "270400100042890001",
  "village_name": "धाड भाग 1",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ. पा. क. शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:54:55Z",
  "surveys": [
    "130/4/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- अ. पा. क. शेरा कमी करणे\nनोंदीचा दिनांक:- 30/10/2026\nमाहिती मिळाल्याचा दिनांक:- 30/10/2026\nअर्जदार:- मोहम्मद समीर मोहम्मद शब्बीर रा धाड यांचे अ. पा. क. शेरा कमी करणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जानुसार वयाचा पुरावा मौलाना आझाद उर्दु जुनिअर कॉलेज सोडल्याचा दाखला क्र 1781 दि 06/10/2020 नुसार तसेच आधार कार्ड तपासुन अ. पा. क. शेरा कमी करण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व अर्जानुसार वयाचा पुरावा दप्तरी सादर असे.",
  "talathi": "सौरभ कैलासराव लेंभे"
}
