{
  "village_code": "270400100042940000",
  "village_name": "डोमरुळ",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:50:49Z",
  "surveys": [
    "54",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली.बुलडाणा , बुलढाणा\nलिहून देणार : पेनगंगा साखर कारखाना प्रा.लि.तर्फे संचालक यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 7820 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000000/-(8 कोटी रु ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54,55 क्षेत्र एकुण 1.30 हे.आर जमिनी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली.बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक 343/2026-27 दि.10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/-( 8 कोटी रु ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nप्रमाणे पेनगंगा साखर कारखाना प्रा.लि.तर्फे संचालक श्री बाळासाहेब एकनाथ गुंजाळ यानी बुलडाणा अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा शाखा धाड तर्फे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक श्री रविंद्र रामदास राऊत यांच्या कडुन रक्कम रुपये 80000000.00,(8 कोटी रु ) कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.",
  "talathi": "सागर प्रकाश माळोदे"
}
