{
  "village_code": "270400100042940000",
  "village_name": "डोमरुळ",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:50:49Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार :- बक्षीसपत्र\nलिहून देणार :- जनाबाई महादू महाले\nलिहून घेणार :- ऋषिकेश सुरेश महाले\nमौजे डोमरूळ येथील गट न.64 मध्ये एक विहीर असून त्यामधील बक्षीसपत्र लिहून घेणार ऋषिकेश सुरेश महाले यास दस्त क्र 8499 दि.15/12/2021 नुसारलिहून विहिरी मध्ये ५० पैसे हिस्सा बक्षीसपत्र नुसार लिहून दिले\nलिहून देणार :- जनाबाई महादू महाले\nलिहून घेणार :- सोहम प्रभाकर महाले\nमौजे डोमरूळ येथील गट न.64 मध्ये एक विहीर असून त्यामधील बक्षीसपत्र लिहून घेणार सोहम प्रभाकर महाले यास दस्त क्र 8500 दि.15/12/2021 नुसारलिहून विहिरी मध्ये ५० पैसे हिस्सा बक्षीसपत्र नुसार लिहून दिले\nतसेच वि.तहसीलदार साहेब यांच्या दि. 15/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र करून दिले त्यामध्ये ऋषिकेश सुरेश महाले यांचा 50 पैसे हिस्सा व सोहम प्रभाकर महाले यांचा 50 पैसे हिस्सा नुसार प्रतिज्ञापत्र क्रमांक 12682610152015757608 दि.15/10/2026 सदर कागद पत्रे दप्तरी असे.",
  "talathi": "सागर प्रकाश माळोदे"
}
