{
  "village_code": "270400100042960000",
  "village_name": "कुंबेफळ",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:44:28Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था\nलिहून घेणार : तेजस जगन्नाथ रत्नपारखी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : प्रमाणे तेजस जगन्नाथ रत्नपारखी यानी शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा मासरूळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1740\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र 29/2026 दिनांक 28/09/2026 तसेच सह दुय्यम निबंधक,बुलढाणा यांचेकडील रिलीज डि ड /बेदावा पत्र दस्त क्र.8323/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विश्रामराव जगताप"
}
