{
  "village_code": "270400100042990000",
  "village_name": "मोहोज",
  "taluka_name": "बुलढाणा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2015,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:59:22Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माँ जिजाऊ अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी ली. बुलडाणा शाखा-धाड,ता.जि.बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : भागवत त्र्यंबक साखरे रा. मोहोज यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9004-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत त्र्यंबक साखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रंजना जीवा पवार"
}
